गेल्या दहा वर्षांपासून सरकारच्या विचारहीन धोरणांमुळे संपूर् जनता त्रस्त आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नागरिकांना विकासापासून वंचित रहावे लागत आहे. म्हणूनच “शेतकरी न्याय यात्रा” या यात्रेचे आयोजन केले आहे. शेतकरी न्याय यात्रा ος ते २१ ऑगस्ट २०२४ यात्रेचे मुख्य संयोजक: आशिष खुलसंगे (अध्यक्ष-झ झारी तालुका काँग्रेस कमिटी, अध्यक्ष-दि वसंत जिनिंग प्रेसिंग फॅब्टरी लि., मा.जि.प.सद्स्य-यवतमाळ) मा.जि.प.सदस्य सदस्य- यवतमाळ) शेतकरी न्याय यात्रा-०९ ते २१ ऑगस्ट २०२४ यात्रेमध्ये हजारोंच्या संख्यने सामील व्हा.