ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, मारेगांव व झरी येथे तात्काळ बस स्थानक सुरु करण्यासाठी आणि अशा अनेक मुद्षयांसाठी आयोजित केली आहे… शेतकरी न्याय यात्रा वणी विधानसभा-वणी, झरी, मारेगांव
यात्रेचे मुख्य संयोजक: आशिष खुलसंगे (अध्यक्ष-झरी झरी तालुका काँग्रेस कमिटी, अध्यक्ष-दि वसंत जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी लि. सदस्य मा.जि.प.सदस्य-यावतमाळ) यवतमाळ) शेतकरी न्याय यात्रा-०९ ते २१ ऑगस्ट २०२४ यात्रेमध्ये हजारोंच्या संख्यने सामील व्हा